STORYMIRROR

Narendra Patil

Inspirational Others

3  

Narendra Patil

Inspirational Others

देवमाणूस

देवमाणूस

1 min
167

नियमाचे बाळकडू पाजताना सदैव

करडी नजर रोखतो इथला देवमाणूस


कायदा सुव्यवस्थेसाठी अहोरात्र झटतो

परिस्थितीशी झुंजतो इथला देवमाणूस


अंगवळणी नित्याचीच जनसामान्यांची गर्दी

हरवत नसतो तरीही गर्दीतला देवमाणूस


कर्तव्यासोबत परत माणुसकीही जपताना

आज पुन्हा पाहिला मी वर्दीतला देवमाणूस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational