STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

देह जावो अथवा राहो

देह जावो अथवा राहो

1 min
15.2K



देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥


चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा ॥२॥


वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥३॥


नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics