STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Classics

3  

SUNITA DAHIBHATE

Classics

"स्त्रीची अनेक रूपे... "

"स्त्रीची अनेक रूपे... "

1 min
471

आई-बाबांची लाडकी परी......

दोघांच्या आयुष्याची संपत्ती खरी।।

भावाची गोजिरी लाडकी ताई.....

आनंदी ठेवण्याची तिला नेहमीच घाई ।।

राजाची असते लाडकी राणी....

सुखासाठी तिच्या दिवस-रात्र कष्ट करी ।।

सासु-सास-यांची लाडकी सुन...

घरी येताच आनंदी करते प्रत्येक क्षण।। 

बाळाची असते लाडकी आई.....

तिच्याशिवाय तो क्षणभरही राहत नाही।।

प्रत्येक नात्याशी होऊनी एकरूप..... 

सर्वांच्या सुखासाठी झटत असते खुप।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics