STORYMIRROR

Kshitija Bapat

Classics

3  

Kshitija Bapat

Classics

राधाकृष्ण

राधाकृष्ण

1 min
228

उभा नदीतीरी मोरपंख धारी

मोहनी सुरत न्यारी

ऐकून बासरी आली नदीकिनारी 

बासरीच्या सुरात झाली बावरी


उमललेल्या फुलांचा गंध पसरला

स्थिर पाण्यात प्रतिबिंब उतरला

मनाचा मनाला स्पर्श झाला

प्रेम रंग बहरला


अद्भूत हे प्रेम मिलन

पवित्र नात्याचे बंधन

प्रेमाची ही पवित्र गाथा

युगे युगे हीच प्रेमकथा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics