STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

आयुष्याच्या शयॆतीत

आयुष्याच्या शयॆतीत

1 min
137

आयुष्याच्या शर्यतीत, प्रवास सुरू एका पावलाने, 

सातत्याने पाऊल टाका, पाेहचाल तुम्ही चिकाटीने


आयुष्याच्या शर्यतीत, असामान्य मेहनत लागते, 

यशाची किंमत तुम्हाला, कष्टांनीच चुकवता येते


आयुष्याच्या शर्यतीत, सर्वोत्तम नियोजन लागते, 

दृष्टीकोनच तुम्हाला घडवताे, अनुभवच ज्ञान देते


आयुष्याच्या शर्यतीत, महत्त्वाची कृतीशीलता, 

कार्यक्षमतेसाठी स्पर्धा, त्याशिवाय नाही परिपूर्णता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics