Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SUNITA DAHIBHATE

Romance

3  

SUNITA DAHIBHATE

Romance

कँडल लाईट डिनर

कँडल लाईट डिनर

1 min
326


एक दिवस मला तुझ्यासोबत करायचा आहे... 

तुझ्या डोळ्यातील नशेत धुंद व्हायचं आहे....❣️ 


हात तुझा हातात घेऊन अधीर व्हायचं आहे....

सोबतीने तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगायचं आहे...❣️


हळूवार स्पर्शाने तुझ्या अंग अंग शहारायचं आहे...

मिठीत विरघळण्यासाठी आतूर व्हायचं आहे....❣️


श्वास माझा तुझ्या श्वासात मिसळायचा आहे.... 

सोबतीने तुझ्या जगाचे भान विसरायचे आहे.... ❣️


भेटीत एकमेकांच्या रात्र ही अधीर होत आहे... .

अधरातील मधुगंध, सोबतीने चाखायचा आहे... ❣️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance