STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

नवीन वाट

नवीन वाट

1 min
150

नवीन वाट साेपी नसते, जुनी वाट रुळलेली असते

नवी वाट चाेखाळून पाहावी, नवीन सुरूवात करावी


नव्या वाटेवर पाेहचावे, आत्मविश्वास चिकाटी लागते

धडाडीने मार्गक्रमणा करावी, नवीन सुरूवात करावी


नव्या वाटेने जे नाही केले, ते तुम्ही नाविन्यतेने करावे

चिकित्सकतेने वाट शाेधावी, नवीन सुरूवात करावी


नव्या वाटेने जावे, पण जुन्या वाटेत पाय रूतलेला

सुरक्षेची भावना असावी, नवीन सुरूवात करावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics