STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Classics Others

3  

Sangeeta GodboleJoshi

Classics Others

अथांग

अथांग

1 min
371

या आकाशाचा कधीच कोणा लागत नाही थांग 

हे मनासारखे खरेच असते अथांग का रे सांग 

मी सायंकाळी रेखित जाते आभाळावर रेषा 

का आकाशाला कळते माझ्या त्या रेषांची भाषा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics