STORYMIRROR

Deepali Mathane

Classics

3  

Deepali Mathane

Classics

श्रावण

श्रावण

1 min
485

श्रावणात बरसे

रिमझिमत्या सरी

उमगून झाडांना

धरणीस तृप्त करी

  फुलले ते शेतमळे

  झाड पाना सह फुले

  भरले ते रान तळे

  श्रावण सरींचे तृप्त झुले

तृप्त करण्या धरेला

रिमझिम श्रावण बरसला

गातो उत्साहाचे गाणे

निसर्ग सारा बहरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics