ढगाळलेली प्रित
ढगाळलेली प्रित
ढगाळलेली प्रित ही
जास्त काळी काळोखापेक्षा
काळेच व्यक्तिमत्व, काळेच हाथ
घनदाट जाळी कोळश्यापेक्षा
ढगाळलेली प्रित ही
अंधारते तनाला आणि मनाला
सुचेनासे होते ,घडते विपरीत
तगमग होते क्षणाक्षणाला
विश्वासाने जग जिंकता येतं
विश्वासाने मन सुन्दर आणि निर्मळ होतं
विश्वास असू द्यावा एकमेकांवर
विश्वासाने नाती टिकवनं सुलभ होतं

