STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Abstract

3  

Vishweshwar Kabade

Abstract

दारू

दारू

1 min
1.7K

दारूची मजाच आहे न्यारी

झालीया सरकारला सुद्धा आता ती प्यारी

दारूमधूनच मिळतोय कोट्यवधींचा महसूल

तो करायचा आहे दारुड्याकडून वसूल

अहो कोरोनाने आलीया मंदी

कसं करणार सरकार दारूबंदी

दारुला आलाय आजकाल भाव

किराणा दुकानात विक्रीसाठी तिला ठेवणे यामागे सरकारचा आहे डाव

राजरोस जनता आणि सरकारचा चालू आहे लपंडाव

सरकारने ओळखली दारुड्याची कावकाव

खुलेआम दिला मद्यविक्रीला वाव  

आता दारुडे खातील दारूसोबत किराणा दुकानातील पाव 

दारुड्यांची झालीया मजा

इतर किराणा ग्राहकांना झाली सजा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract