चर्चा
चर्चा
चालली चर्चा
खूपच आरामात
त्या टपरीत
गावाकडच्या
बातम्या मिळतात
क्षणभरात
बिनकामाचा
विषय काही असे
वेगळा नसे
भांडणे खूप
पाहे एकमेकांस
चहा खर्चास
आनंद खूप
दिसे चेहऱ्यावर
टपरीवर
घ्यावा तो चहा
बसून आरामात
कपबशीत
दोघांची चर्चा
आली बघा रंगात
खूप जोमात
