STORYMIRROR

Daivashala Puri

Inspirational

2  

Daivashala Puri

Inspirational

चंद्र

चंद्र

1 min
390

चंद्राचा शितल प्रकाश

मनाला प्रसन्न करतो

चंद्र तारकांच्या खेळात

आपले दुःख विसरतो


शितल प्रकाशाचा

दीवा कोणी लावला

नीलांबराच्या अंगणात

चंद्र पहा उगवला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational