चंद्र ऊतरला धरतिवर
चंद्र ऊतरला धरतिवर
चंद्र ऊतरला धरतिवर
जिथे क्षितीज हरवले
निशब्द शांत रस्ता
वाटले जग निरवले
अंधार भरल्या रस्त्यावर
किती शितल शांतता
जणू कबरीवर बरसला
निरव ती. अभ्रांतता
निद्रिस्त दुनीयेनी
पांघरली शाँल वर
सुवर्ण स्वप्न गगनाचे
आले मग धरतीवर
उंचउंच पहाडामधे
चंद्र आला पाहूना
प्रकाश अस्ञ पसरले
विरह तो साहेना
अजून रात्र बाकी
शुक्र तारा लोपला
दिवे कधिचे मावळले
माऩूसही तो झोपला
कुठे शोधू तुला
माझे प्राण प्रिय सखे
सोडून आलो जग
आता तरी भेट सखे.

