STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

चंचल मन

चंचल मन

1 min
348

मानवाचे मन

वा-यासमान आहे *चंचल*

सारखी *चलबिचल*

एकसारखी !!


नजरे समान

सदा राही *अस्थिर*

करी *भिरभिर*

पाखरागत!!


नसे स्थिर

इकडे तिकडे *जाई*

माघारी *पाही*

अलगद!!


ढोर पिकातलं

द्यावे जरी *हाकलून*

येई *परतून*

माघारी!!


नाही समाधान

कधी नाही *शांती*

सदा *भ्रांती*

अनाठायी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract