STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

चित्रचारोळी

चित्रचारोळी

1 min
260


चित्रचारोळी

अर्धांगवायूच्या त्या झटक्याने
बापाला अंथुरनावर खिळवले
लेकिंनी दीपक व राजू होवून
केशकर्तनालयाला सांभाळाले

किशोर झोटे,
आरंगाबाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational