चित्रचारोळी
चित्रचारोळी
पायाची आढी , काय तुझा तोरा
गोजिरवाने रुप तुझे मी पहावे !
फक्त शिवराय अन् भिमराय
यांच्याच मार्गावर तू चालावे !!
पायाची आढी , काय तुझा तोरा
गोजिरवाने रुप तुझे मी पहावे !
फक्त शिवराय अन् भिमराय
यांच्याच मार्गावर तू चालावे !!