चित्रचारोळी
चित्रचारोळी
बसलोय असे तयार होवून
फोटू आमचा काढताय ना
जरी वीट आहे हातात अन्
सेल्फीची पोज जमली ना...!
बसलोय असे तयार होवून
फोटू आमचा काढताय ना
जरी वीट आहे हातात अन्
सेल्फीची पोज जमली ना...!