चित्रचारोळी
चित्रचारोळी
जीर्ण झाल्या जरी फांदया
तरी खोड भक्कम ते राही
पुन्हा त्या नव पालवीची
आतुरतेने वाट तो पाही
जीर्ण झाल्या जरी फांदया
तरी खोड भक्कम ते राही
पुन्हा त्या नव पालवीची
आतुरतेने वाट तो पाही