STORYMIRROR

Shashikant Shandile

Inspirational

2  

Shashikant Shandile

Inspirational

चित्र पट

चित्र पट

1 min
14.1K


नागडेपणाचा खेळ झाला

चित्रपट जणू आजचा

फक्त पैशांचा खेळ मांडला

विषय वस्तू ना भावना

लोकांनीही काय आवडीने

अभद्रता ही स्वीकारली

गुपचूप फक्त बघू लागले

देशातले मोठे मानकरी

लपून जाती बघाया पिक्चर

ओठी मात्र शरिफ़पणा

कुटुंब म्हणता लाज लज्जा

मित्रांसोबत चावटपणा

भीती वाटते संपेल का

भारतीय संस्कृतीचा वारसा

इथे फक्त दिसतो आता

पाश्चात्य संस्कृतीचा आरसा


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Inspirational