STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Inspirational

3  

SHASHIKANT SHANDILE

Inspirational

नवी सुरुवात आता......

नवी सुरुवात आता......

1 min
52

सोडली मी साथ आता

बघू नको वाट आता

झालं गेलं पार झालं

बांधली मी गाठ आता


नको जुनी बात आता

नवी सुरुवात आता

मोडली मी बंधने ती

पुन्हा नको घात आता


जुना जसा थाट आता

नवी वहिवाट आता

संकटांची वेळ गेली

सुखाची हि लाट आता



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational