चिंब मिठी-चारोळी
चिंब मिठी-चारोळी
मन चिंब भिजून जात
ऐन वेळेस पावसाने गाठल्यावर
अगदी तसेच चिंब वाटते मला
तू मिठीत येताच डोळे मिटल्यावर....
मन चिंब भिजून जात
ऐन वेळेस पावसाने गाठल्यावर
अगदी तसेच चिंब वाटते मला
तू मिठीत येताच डोळे मिटल्यावर....