STORYMIRROR

Aarya S

Children

3  

Aarya S

Children

​छोटीशी बाहुली

​छोटीशी बाहुली

1 min
371

एक होती छोटी बाहुली

शोधत होती तिची सावली,

सावली मात्र खेळत होती 

बाहुली मागे लपत होती. 


शोधून शोधून बाहुली थकली

कोपऱ्या मध्ये रडत बसली,

रडता रडता खुद्कन हसली 

तिला हसरी सावली दिसली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children