STORYMIRROR

Pruthvi Asale

Abstract

2  

Pruthvi Asale

Abstract

छंद शेवटचा.

छंद शेवटचा.

1 min
159

आयुष्यात कधी तरी सुखाची रात होती ,त्या रात्री मध्ये पण दुःख: ची साथ होती,

कधी सुख येयल आयुष्यामध्ये माझ्या ?ही एक पहेलीच राहत होती...!

अरे सुख-दुःख: तर सार्यांनाच मिळते पण माझ्या जीवनात फक्त दुःख:चीच खान होती, !१!


कधी आईने दिलेले दुःख, कधी वयनी ने दिलेले दुःख,

कधी भावांनी दिलेले दुःख, खर पाहिल तर माझ्या परिवाराला माझी गरजच भासत नव्हती...

पण अडलेल्या वेळेला त्यांना माझ्या शिवाय दिख: दिखिल पडत नव्हती,!!२!!


या साऱ्या दुःखना विसरन्याची फक्त एकच पाहाट होती,

प्रियशीच्या प्रेमा शिवाय दुसरी कोणतीच वाट नव्हती...

पण तिच्या सोबत ही एक आट होती,

लग्न करन्याच वचन दिल्यावरच...

प्रेमाची सुरुवात होनार होती, !!!३!!!


पण माझी खुप दुरची वाट होती लग्न करण्या आगोदर 

स्वत:च्या पायावर उभे राहन्याची तराट होती....!!!!४!!!!


आणि परत तेच पुन्हा माझ्या हृदयामध्ये

जळत्या दिव्याची वात होती,

मी प्रेमा मध्ये पडुन हे विसरलो होतो की...

तिच प्रेम पण एक दुख:ची च जात होती,

आणि तेव्हा पासुनच मला माझ दुःख संपन्या आगोदर...

माझ आयुष संपन्याची वाट होती.!!!!!५!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract