STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational Others

4  

Manisha Potdar

Inspirational Others

छंद कला

छंद कला

1 min
508

छंद हा लिहीण्याचा

आहे व्यक्त होण्याचा


छंद हा नृत्याचा

आहे आरोग्याचा


छंद हा गाण्याचा

आहे आत्मभक्तीचा


छंद हा चित्रकलेचा

आहे एकाग्रतेचा


छंद हा नाटकाचा

आहे हौशीचा


छंद हा कवितेचा

आहे आनंदाचा


छंद हा पाककलेचा

आहे माणसे जोडण्याचा


छंद हा संग्रह करण्याचा

आहे इतिहासाचा


छंद हा खेळाचा

आहे मनोरंजनाचा


छंद हा अभ्यासाचा

आहे ज्ञानाचा


छंद हा निसर्गाचा

आहे शुद्ध हवेचा


छंद हा देवाचा

आहे मनशांतीचा


छंद हा माझा

आहे निरीक्षणाचा


छंद हा माझा

आनंदी जगण्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational