STORYMIRROR

Kshitija Pimpale

Inspirational

3  

Kshitija Pimpale

Inspirational

चारोळी

चारोळी

1 min
221

चारोळी क्र.१


विद्येच्या या ज्ञानमंदीरी

शिकुनी तू मोठे व्हावे

नितिमुल्यांचे सुसंस्कार

नित्य तुजवर घडत जावे ...


चारोळी क्र. २


नकोच आम्हां दुसरे काही

सारेजण सोबत राहू

आयुष्याच्या अंतीमक्षणी

वृध्दाश्रमी नको घेवून जावू ...


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational