STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Others

3  

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Others

चारित्र्य

चारित्र्य

1 min
203

तीन अक्षरांचा हा शब्द,

राजा असतो पटावरचा

आयुष्याच्या खेळातला,

हा डाव असतो महत्त्वाचा


आयुष्याच्या या खेळात,

राजावरच डाव असतो

राजाविना लंकेला,

काडीचा ही भाव नसतो


सारा हा खेळ फक्त,

अवलंबून असतो राजावर

राजा चुकता एक ही खेळी,

राणी येते वाऱ्यावर


राजाविना राणीला शेवटी,

काहीच मोल नसते

चारित्र्याबद्दल बोलणे,

खरच ईतके हो सोपे नसते???


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Abstract