STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

3  

Murari Deshpande

Inspirational

चांद्रयान मोहीम - 1

चांद्रयान मोहीम - 1

1 min
254

शास्त्रज्ञही धन्य झाले 

असा अनुभव गाठीशी 

पंतप्रधानांसह उभा देश 

खंबीर आहे पाठीशी 


सोडायचा नाही प्रयत्न 

सोडायचा नाही धीर 

चंद्र पुन्हा गाठणारच  

आमचे वैज्ञानिक वीर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational