STORYMIRROR

Murari Deshpande

Comedy Others

3  

Murari Deshpande

Comedy Others

मायानगरीच्या मनात

मायानगरीच्या मनात

1 min
12.1K

मायानगरीच्या मनात

भलतीच शंका दिसलेली

चित्रित कशी करावी

दृश्य आता 'किस'लेली

'हॉट'सीन्स नसतील तर

भरणार कसा गल्ला

बॉलिवूडला हवाय

अभ्यासपूर्ण सल्ला

कोरोनाची 'देवाणघेवाण'

होऊ शकते 'किसू'न

अभिनेत्री म्हणते आता

दूरच मिठी पासून !

किसिंग सीन्स होता ज्यांच्या

डाव्या हाताचा मळ

तेच आता त्याच्यापासून

काढू लागले पळ

कोरोनाच्या निमित्ताने

बॉलीवुड सभ्य होऊ शकते

कल्पनाच नव्हती कोणाला की

अशीही वेळ येऊ शकते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy