STORYMIRROR

AnjalI Butley

Classics

1  

AnjalI Butley

Classics

बुलबुल शाळा

बुलबुल शाळा

1 min
299

सोनेरी किरणांच्या प्रकाशात

किलबिलाट सुरू झाला अंगणात

नुकतेच पंख फुटलेले

दोन बुलबुल पिल्लु

फिरू लागले अंगणात 

घालु लागले धुडगुस


त्यांचे आईबाबा 

लांबुनच झाडाच्या 

एका फांदीवरून

दुसर्या फांदीवर

पंख पसरून

उडण्या शिकवत 

होते त्यांना


चौघांच्या किलबिलाटाने

अंगणात भरते

४-५ दिवसांची

बुलबुल शाळा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics