बुधवार सांज...!
बुधवार सांज...!
समाधानाची गुलाबी
सायंकाळ
आज पाहिली...
गुलाबी थंडीची
गुलाबी गुलाबी
गोडी चाखली...
बुधवार बाबा
बुदु बुदु
सुख देऊन गेला...
सांजेला रवी सुद्धा
गुलाबी गुलाबीच
गाली हसला...
लाली पाहून क्षितिजावरती
जीव गुलाबी माझा
चुर चुर झाला....!
