STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Tragedy

4.7  

Latika Choudhary

Inspirational Tragedy

बुद्ध

बुद्ध

1 min
778


घाव वर्मी जगा सोडताना

पाहतो बुद्ध तो पेरताना

 झाड रक्ताळले तोडताना

 पाखरे पांगली सोडताना

 

 मित्र होऊनी आधार होतो

 वैर का प्राण तो खोडताना

 माणसा सावली नित्य झालो

 घाव वर्मी जगा सोडताना

 नाचलो गायलो अन्न देता

 हृदयी दुःख ते मोडताना

 ऊन्ह सोसून छाया जनाला

 ती मनी वेदना फोडताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational