STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

बरे जमते तुला

बरे जमते तुला

1 min
14K


बोलताना शब्द चोरणे

बरे जमते तुला

ओठातले स्वर तुझे गुलाम होतात

कळत नाही मला

कटाक्षात नजर रोखणे

बरे जमते तुला

पाबंदी नजर माझी

वळून पहातही नाही तुला

दूर असूनही श्वासात समावणे

बरे जमते तुला

शब्द मुके करून इशाऱ्यात बोलणे

या प्रीतीचा अर्थ मला न कळला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance