बंद
बंद


'महाराष्ट्र बंद'ची घोषणा करताच
बंदचे ठोकताळे ठरलेले
कोणता पक्ष आव्हान करतो
त्यावरच ठरत सर्व काही
सत्तेत असलेला पक्ष की विरोधी पक्ष
आता सर्व धोरणे बदलले
सत्तेत असल्यांचेच
चालते सर्व !!!
'महाराष्ट्र बंद'ची घोषणा करताच
बंदचे ठोकताळे ठरलेले
कोणता पक्ष आव्हान करतो
त्यावरच ठरत सर्व काही
सत्तेत असलेला पक्ष की विरोधी पक्ष
आता सर्व धोरणे बदलले
सत्तेत असल्यांचेच
चालते सर्व !!!