STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

बनाल

बनाल

1 min
272

टिकाकारांच्या वातावरणात वावराल

तर तुम्ही टीकाकार बनाल...


स्तुती करणाऱ्या लोकांच्यात असाल

तर कौतुक करायला शिकाल


आपुलकी असणाऱ्या लोकांत असाल

तर नातं जपायला शिकाल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational