भ्रम
भ्रम


हे बर आहे रे तुझं
तु मला सोडून जावं
मी तुला जवळ करावं
निस्सीम प्रेम माझं
तु अव्यक्त राहावं
मी मात्र झुरत बसावं
फकीर टाईप हे जगणं
स्मृतीत अतंरग चाचपणं
मग रडत उगाचच हसणं
तु इन्कार सांगुन मोकळे व्हावं
संयमाला का बरे वेठीस धरावं
भ्रमित आशेतुन मी मुक्त व्हावं