मैत्रिप्रेमाचा रंग तू कर ना स्वीकार... उगाच हट्टापायी का आहे इन्कार... मैत्रिप्रेमाचा रंग तू कर ना स्वीकार... उगाच हट्टापायी का आहे इन्कार...
संयमाला का बरे वेठीस धरावं भ्रमित आशेतुन मी मुक्त व्हावं संयमाला का बरे वेठीस धरावं भ्रमित आशेतुन मी मुक्त व्हावं