I'm Sanghajaya and I love to read StoryMirror contents.
भरती येते सागर तीरावरी तस तसे हेलकावे घेत बरसती आठवणी भरती येते सागर तीरावरी तस तसे हेलकावे घेत बरसती आठवणी
जाणते अकल्पित कलाटणी देशील नात्याला जाणते अकल्पित कलाटणी देशील नात्याला
संयमाला का बरे वेठीस धरावं भ्रमित आशेतुन मी मुक्त व्हावं संयमाला का बरे वेठीस धरावं भ्रमित आशेतुन मी मुक्त व्हावं
या अशा सांजवेळी सोनचाफा का पेरला गं या गूढ वाटेवरी गंधाळलेली पाऊलवाट त्यात अवतरती स्वप्नं अबोल... या अशा सांजवेळी सोनचाफा का पेरला गं या गूढ वाटेवरी गंधाळलेली पाऊलवाट त्यात अ...
जिथे कळतच नाही, तिथे उमगेल कसे जिथे कळतच नाही, तिथे उमगेल कसे
एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा
कधी तरी पहाटे पहाटे मी निजावे तुझ्या आठवणीच्या पहाऱ्यात मी उठावे मुखात साखर घोळावी, चेहऱ्यात गु... कधी तरी पहाटे पहाटे मी निजावे तुझ्या आठवणीच्या पहाऱ्यात मी उठावे मुखात साखर...
सततची मरमर ईज्जतीची तारांबळ काय गुन्हा असा क्षणीक सुख लाभेना सततची मरमर ईज्जतीची तारांबळ काय गुन्हा असा क्षणीक सुख लाभेना