STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

4  

VINAYAK PATIL

Inspirational

भगतसिंग राजगुरू सुखदेव

भगतसिंग राजगुरू सुखदेव

1 min
278

भगतसिंग सुखदेव राजगुरू 

देशभक्तीची त्रिमूर्ती 

त्रिलोकी अबाधित राहती 

त्यांची दिवंगत किर्ती ||१|| 


प्राणार्पपण त्यांचे 

सदैव स्मरते 

स्फुर्तीने त्यांच्या 

देशभक्तीची ज्योत तेवते ||२|| 


देशाकरिता दिले बलिदान

स्मरणातुनी पुण्य लाभते 

या त्रिमूर्तीची आठवण 

सदैव उरी विराजते ||३|| 


लाभले भाग्य असे 

जन्मले हे वीर या अंगणी

केली प्रयत्नांची पराकाष्टा 

दिले स्वातंत्र्य मिळवूनी ||४|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational