STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

भेट

भेट

1 min
313

जी घडती ती भेट

जी होती ती परमभेट

भेटा भेटीच्या सर्व काही गोष्टी

कधी काल्पनिक कधी गूज गोष्टी

भेटणाऱ्यांचा भेटलेला आनंद और

भेटीतला स्वानंद खरा चितचोर

भेटणे भेट आणि भेटीगाठी

उलगडतात जेव्हा येते साठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract