भेट देण्याचे स्थळ
भेट देण्याचे स्थळ
सारसबागेला भेट देणे
मला फार आवडते
थंडगार कारंज्यांचे तुषार
अंगावर घ्यायला आवडते
हिरवीगार बाग
मनाला भावते
हिरवळीवरचे दव
चालताना सुखावते
पवित्र गणपतीचे देऊळ
भक्तिभाव जागवते
सर्वांना सुखी ठेव
मी देवाला प्रार्थिते
