भावनेचे बोल
भावनेचे बोल
जपावे मन हळुवार त्या क्षणी
साद घालुनी मैत्रीची प्रत्येक वेळी
ओठे तुझी बोलके करावे
भावनांनी त्यांला आवरण द्यावे
मी कसे त्या स्वप्नातच जगावे
शोधून तू मला नेहमी सापडावे
भास या मनाचे प्रत्येकक्षात उतरावे
ते सुंदर दृष्य....
मी माझ्या डोळ्यात साठवावे......

