भारतपुत्र अभिनंदन
भारतपुत्र अभिनंदन


रक्तबंबाळ झालेला अभिनंदन पाक सैन्याबरोबर
करत होता जोरदार रणकंदण
याआधी इम्रान खनाने शरणागती पत्करुन
नतमस्तक होउन करत होता भरतमातेला वंदन
अभिनंदची पत्नी तन्वीला वाटत होते कधी येईल परत
मायदेशी माझा चंदन
सैनिकांच्या वीरमाता म्हणत होत्या तुम्ही सख्खे
भाउ नका करु रणकंदन
पाक वृत्तपत्र डाॅन यांनी अक्षरषः अभिनंदनचे
केले अभिनंदन
वाघा बोर्डरवर इम्रानखानच्या अटी शर्ती न
जुमानता मोदी म्हटले गपगुमान सोडा आमचा
अभिनंदन
अभिनंदनचे पिता वर्धमान फायटर पायलट होते
त्यांनी खुप खुप केले रणकंदन
अभिनंदनचे आजोबा सिम्हाकुटी दुसरया
महायुध्दात उतरुन केले जिवाचे रणकंदन
मार्च सायं 9 वा 21मि मायदेषी परतला
भारतपुत्र अभिनंदन
अभिनंदन कुणालाच घाबरत नाही असा एकमेव
भारतीय टंडन
अभिनंदन मायदेषी परतला हेच खरे भारत
भुमातेचे झेंडावंदन
चला गुलाल उधळुया पेढे वाटुया करुया
अभिनंदनचे अभिनंदन