STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Classics

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Classics

भारत देश

भारत देश

1 min
569

आले किती गेले किती

सर्व हे जन सेवेला

लढता लढता शहीद

झाले भारत मातेला


हे भारत माता

डोळे दिपले ग आता

तुझ्या रक्षणा करीता

उभा राहीला मावळा आता


पंच प्राण हातात घेऊनी

नजर ताठ ती सिंमेवर

तुमच्या कर्तबगारीण

आम्ही जगतो या भुमीवर


सुखाचा काला कुस्करूणी

जीवन तुजला अर्पन करूणी

माते पुत्र तुजला वंदूनी

पुत्र गेला ग गहीवरूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics