STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

भाग्य लागतं

भाग्य लागतं

1 min
265

आपल्याला समजून घेणारं

माणूस लाभायला भाग्य लागतं

आपल्याला जीवापाड जपणारं

माणूस लाभायला भाग्य लागतं

स्वतःपेक्षा जास्त विचार आपला करणारं

माणूस लाभायला भाग्य लागतं

काळजी घे म्हणण्यापेक्षा, मी आहे काळजी नको करूस असं म्हणणारं

माणूस लाभायला खरंच भाग्य लागतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational