STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

2  

Shila Ambhure

Inspirational

बेडुकराव (बडबडगीत)

बेडुकराव (बडबडगीत)

1 min
564



अबड खबड

बेडुकराव.

चिखलपाणी

तुमचा गाव.


सारखे करून

डराव डराव.

कीडे खातात

मारून ताव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational