STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Children

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Children

बाप (वडील)

बाप (वडील)

1 min
731

वडिलांची हो माया,

त्यांची आपल्यावर आशीर्वादाची छाया.

वडील करतात आपल्यासाठी कष्ट,

त्यांना नका करू कधी रुष्ट.


वडील करतात आपल्यासाठी सर्वकाही,

त्यांना नका बोलू काहीही.

त्यांच्या डोळ्यातून प्रेमांचे अश्रु वाही,

अन तेच आहेत आपले साई.


वडील आहेत अमूल्य,

त्यांना नाही कोणतेही मूल्य.

वडीलांना नाही कोणाचा हेवा,

त्यांची करा जन्मभर सेवा.


वडील आहेत आपले पिता,

अन् तेच आहेत आपले दाता.

वडील आहेत आपले नाथा,

मी इथे संपवतो वडीलांची गीतकथा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract