बांडगूळे
बांडगूळे


जगती माजती
अवतीभवती
बांडगूळे !
शोषती जडवती
रुजवती पाळेमुळे !
वेळीच तण काढा
चालवा खुरपे
लक्ष ठेवा जपा
मारा फवारा !
टाकतील खाऊन
आपुलाच सहारा !
जगती माजती
अवतीभवती
बांडगूळे !
शोषती जडवती
रुजवती पाळेमुळे !
वेळीच तण काढा
चालवा खुरपे
लक्ष ठेवा जपा
मारा फवारा !
टाकतील खाऊन
आपुलाच सहारा !