STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

बाळहट्ट...

बाळहट्ट...

1 min
250

पुरे झाला रे तुझा बहाणा ...

हट्ट करत रडताना दिसतोस तू देखणा...

नको करुस आवाज झूमझूम अरे पैंजणा... 

झाली वेळ झोपायची, वाट पाहतो आहे पाळणा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract