STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

बाजूचे सिध्दांत

बाजूचे सिध्दांत

1 min
11.7K

*बापू अजरामर आहात तुम्ही*

*तुमच्या विचारांना सोडू नये*


*सत्य अहिंसेच्या मार्गावर*

*मागे फिरूनी पाहू नये*


*स्वातंत्र मिळवून दिले तुम्ही*

*याला आम्ही विसरु नये*


*जे चांगले आहे तेच पाहावे*

*वाईट काही पाहू नये*


*जे चांगले आहे तेच ऐकावे*

*वाईट काही ऐकू नये*


*जे चांगले आहे तेच बोलावे*

*वाईट काही बोलू नये*


*हे सिद्धांत स्विकार करावे*

*सकारात्मकता सोडू नये*


*धर्माबद्दल आस्था असावी*

*अधर्माचा साथ देऊ नये*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational